Press Release

प्रेमकथेची संकल्पना तोडणारी प्रेमकथा : 'प्रीतीपरी …तुजवरी'

23 January 2015

५ फेब्रुवारी २०१५ पासून सोमवार ते शननवार संध्याकाळी ७ वाजता

म ुंबई, २३ जानेवारी २०१५: “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतुं त मचुं आणण आमचुं अगदी सेम असतुं “ पण ज्याच्यावर प्रेम आहे ,ती त मची आणण आमची व्यक्ती सेम असेल तर … ? काय गोंधळात पडलात ना? हीच गमुंत ,हीच धम्माल आणण हाच ग ुंता पाहायला ममळणार आहे 'प्रीतीपरी …त जवरी' या स्टार प्रवाह वरील नव्या कोऱ्या मामलकेमध्ये . ५ फेब्र वारी २०१५ पासून दर सोमवार ते शननवार सुंध्याकाळी ७ वाजता ही मामलका प्रेक्षकाुंच्या भेटीला येणार आहे. 'प्रीतीपरी …त जवरी' ही मराठी टेमलव्व्हजनवरील ज ळ्या -बहहणीुंवर आधाररत दाखववली जाणारी पहहली त्रिकोणी प्रेमकथा आहे. 'प्रीतीपरी …त जवरी' ही कथा आहे ‘प्रीती’ आणण ‘परी’ या दोन ज ळ्या बहहणीुंची. दोन ज ळ्या बहहणी … पण एकमेक ुंपेक्षा अगदी मभन्न. ‘प्रीती’ साधीभोळी तर ‘परी’ एकदम स्माटट ! एक त्यागाची मूती …. तर एक सुंधीसाधू !एक रडूबाई …तर एक हुंटरवाली ! एक सोज्वळ तर एक खमक ! या फक्त हदसतात सारख्या पण स्वभाव अगदी मभन्न ! जणू उत्तर आणण दक्षक्षण ध्र व ! पण एकच गोष्ट समान - ती म्हणजे त्या दोघीुंचे प्रेम , त्याुंच्या स्वपनाुंतील 'तो ' राजक मार ! 'तो' जो सवाांना आवडतो …जो सगळ्याुंची प्रेमाने मने व्जुंकतो ….तो म्हणजे मसद्धाथट उफट मसद्ध !

‘मसद्ध ‘ एक मनमोकळा, आनुंदी, स्वच्छुंदी आणण देखणा म लगा . आपल्या प्रेमळ बोलण्याने क णाचेही मन व्जुंकून घेणारा ! प्रेम या सुंकल्पनेवर प्रेम करणारा एक मनस्वी तरुण ! आपल्याला जे हवे ते ममळवण्यासाठी शेवटपयांत प्रयत्न करणारा. एका वळणावर मसद्ध च्या आय ष्यात प्रीती आणण परी या दोन म ली येतात. चेहऱ्यातील साम्यतेम ळे मसद्ध ला पण प्रश्न पडला पडतो क , तो नक्क क णाच्या प्रेमात पडला आहे ? प्रीतीच्या क परीच्या ? स्टार प्रवाह वरील 'प्रीतीपरी …त जवरी' या नवीन मामलकेत हीच धम्माल पाहायला ममळणार आहेया प्रसुंगी बोलताना स्टार प्रवाह वाहहनीचे प्रोग्राममुंग हेड जयेश पाटील म्हणाले क , " स्टार प्रवाहने आपल्या प्रेक्षकाुंना नेहमीच चाकोरीबाह्य मनोरुंजन हदले आहे. प्रीतीपरी …त जवरी ही प्रेमकथेच्या सगळ्या सुंकल्पना तोडणारी प्रेमकथा आहे. आम्हाला खािी आहे क प्रेमकथेतील हा गमतीशीर ग ुंता प्रेक्षकाुंना नक्क च आवडेल. "

या मामलकेत प्रीती आणण परीची भूममका सुंचेता क लकणी तर मसद्धूची भूममका सुंकेत भोसले हे नवोहदत कलाकार करणार आहेत. अखेर मसद्ध चे नक्क क णावर प्रेम असते ? तो क णाचे प्रेम स्वीकारतो? या सगळ्यातून घडणारे अनोखे नाट्य बघण्यासाठी पाहायला ववसरू नका -'प्रीतीपरी …तुजवरी' ५ फेब्रुवारी २०१५ पासून

दर सोमवार ते शननवार संध्याकाळी ७ वाजता

फक्त स्टार प्रवाहवर

Show me everything from anytime

ISL Season 4 kicks off larger than ever on Hotstar

ISL Season 4 has clocked a record opening night with over 3X more viewers tuning in, compared to the previous season.

Star Plus Celebrates Ideas with TED Talks India Nayi Soch

The inspiring journey begins from 10th Dec every Sunday at 7 PM on Star Plus & Hotstar

 

1 2 3
417
Imagine more
Id: 6244