Press Release

Dhabal - Ek Taas Time pass

4 May 2014

ढाबळ म्हणजे ढाबळ म्हणजे असते तरी कायतारुण्याच्या फेसावरची हवीहवीशी सायढाबळ म्हणजे ढाबळ म्हणजे असते तरी कायजजथून जनघता जनघत नाही आनंदाचा पायढाबळ म्हणजे ढाबळ म्हणजे असते तरी कायजवचारत नाही कुणी what, when, whyढाबळ म्हणजे ढाबळ म्हणजे असते तरी कायLast thing you want to visit just before you die.

मुंबई, ५ मे २०१४: काय …तुम्हाला पण प्रश्न पडला आहे ना ढाबळ म्हणजे काय? तर ढाबळ म्हणजे काय महाराजा ……! तर दोसतांना घेऊन धमाल आजण टाईमपास करण्याचा अड्डा, हवाहवासा वाटणारा कोपरा ककवा चेष्टा -मसकरी करण्याची … कोणाचीही खेचायची हक्काची जागा महाराजा !. …आजण नक्की काय होते या ढाबळीत ? या प्रश्नांची उत्तरं लवकरच तुम्हाला जमळतील सटार प्रवाहवरील “ ढाबळ : एक तास टाईमपास “ या नवीन काययक्रमात . आपल्या धकाधकीच्या जीवनात टाईमपाससाठी चार क्षण काढणे सुद्धा कठीण झाले आहे. अशा वेळी महाराष्ट्राचा लाडका अजिनेता ( or चॉकलेट बॉय ???) सवप्नील जोशी प्रेक्षकांना त्याच्या ढाबळीत घेवून जाणार आहे. सवप्नील आजण त्याची गॅंग या ढाबळीत धम्माल… धधगाणा.. , टाईमपास…., मसती…., करणार आहेत. १२ मे २०१४ पासून रात्री ९.३० वाजता हा काययक्रम सटार प्रवाहवर प्रसाररत होणारआहे.

या काययक्रमाच्या जनजमत्ताने मराठी टेलीजहहजनवर चाकोरीबाह्य , एका नवीन फॉरमॅट चा प्रयोग होणार आहे. फफक्शन आजण नॉन -फफक्शन या दोन्ही फॉरमॅट चे रंगतदार जमश्रण या काययक्रमात बघायला जमळणार आहे. सवप्नील जोशी कधी सूत्रधार असेल तर कधी कथानकातील नायक . तो कधी त्याच्या ढाबळीत तुम्हाला हसवेल….. तर कधी तुमच्या घरातीलच एक बनून तुमचा प्रश्न मांडेल ….तर कधी तुमच्या प्रश्नाचे उत्तर बनेल. चौकटीबाहेरचा तरीपण आपल्या नेहमीच्या आयुष्यातील हा काययक्रम प्रेक्षकांचा नक्कीच आवडेल.

या प्रसंगी बोलताना सटार प्रवाहचे प्रोग्राधमग हेड जयेश पाटील म्हणाले की, " टेलीजवजनवरील रटाळ जवनोदी काययक्रम, फक्रकेटचे सामने, जनरस बातम्या बघुन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा काययक्रम तुमच्यासाठी आहे . आजच्या धकाधकीच्या जीवनात फदवसातील २४ तास दगदग ,टेन्शन, आजण त्रासाचे असतात. अशावेळी ढाबळ :एक तास टाईमपास नक्कीच तुम्हाला जनखळ मनोरंजन देईल. "

या िूजमकेजवषयी बोलताना अजिनेता सवप्नील जोशी म्हणाला की ," या शोच्या नावात ,सादरीकरणात, आशयामध्ये प्रचंड नाजवन्य आहे. एक अजिनेता म्हणून अशा आहहानात्मक िुजमका साकारणे मला नेहमीच आवडते . मी आतापयंत सादर केलेल्या िूजमकेंपेक्षा जह िूजमका अजतशय वेगळी आहे आजण मला खात्री आहे की प्रेक्षकांनासुद्धा आमच्या ढाबळीत खूप मज्जा येणार आहे.”

या ढाबळीमध्ये सवजप्नल जोशीबरोबर जसद्धाथय चांदेकर , जवजू खोटे , जवजय पटवधयन,अजिजजत चहहाण, सुहास परांजपे, अतुल तोडणकर, मृण्मयी गोडबोले आजण रजसका आगाशे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या शोची जनर्ममती इंजडअन आय मॅजजक संसथेने केली आहे तर फदग्दशयन श्रीरंग गोडबोले यांनी केले आहे.

तर जमत्रांनो फदवसिर तुम्ही राब-राब राबताशाळा ,कॉलेज ,ऑफफसमध्ये घास-घास घासताडोक्याला कटकट, टेंशन आजण त्रासजवसरून जाऊ सारे , या सवप्नीलच्या ढाबळीतकरूया …. एक तास टाईमपास१२ मे २०१४ पासून दर सोमवार आजण मंगळवार रात्री ९.३० वाजताफक्त सटार प्रवाहवर

Show me everything from anytime

Biggest opening day ever for TATA IPL on TV; ~ 17 crore viewers tune in to Disney Star network

16.8 crore unique viewers tune in to the Disney Star network on the Opening Day

1276 Crore minutes of viewing registered on Day 1; highest-ever for IPL

Easter Special Line-Up on Asianet

From captivating films to soul-stirring performances, there's something for everyone to enjoy on March 31st.

1
2 3 4
628
Imagine more
Id: 6642