Press Release

स्टार प्रवाह वाहहनीवर दोन तास 'संक्ांत स्पेशल'!

12 January 2015

'रंजी' आणि 'देवयानी'च्या आयुष्यावर येईल का संक्ांत ?

मुंबई, १२ जानेवारी २०१५ : स्टार प्रवाह वाहहनीवरील 'रंजी' आणि 'देवयानी' या माललका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरल्या आहेत. आजच्या काळातील युवतींचे प्रतततनधित्व करिारी रंजी सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांना भावली आहे. तर नुकतेच ९०० एपपसोड पूिण करिाऱ्या देवयानी माललकेने लोकपप्रयतेचा नवा उच्चांक गाठला आहे. 'रंजी -ररशी' आणि 'देवयानी-एक्का' या जोडयांच्या आयुष्यात हळुहळू प्रेम फुलू लागले आहे. पि त्यांचे हे प्रेम बहरत असताना आयुष्याच्या पुढच्या वळिावर तनयतीने काय ठेवले आहे याची कल्पना या दोन्ही जोडयांना नाही आहे. पि 'रंजी -ररशी' आणि 'देवयानी-एक्का' यांच्या प्रेमाला कुिाची नजर तर लागिार नाही ना ? संक्ांत स्पेशल एपपसोडमध्ये 'रंजी' आणि 'देवयानी' या माललकांमध्ये एक वेगळेच नाट्य प्रेक्षकांना अनुभवयाला लमळिार आहे. १५ जानेवारी २०१५ रोजी रात्री ८ वाजता रंजी आणि रात्री ९ वाजता देवयानी या माललकेचे महा-एपपसोडस प्रसाररत होिार आहेत.

रंजीने पपटकर कुटुंबात आल्यापासून लमनाक्षीकाकूंच्या साम्राज्याला एकप्रकारे िक्का हदला आहे. अत्यंत चतुराईने रंजीने काकूंचे सगळेच प्लान हािून पाडले आहेत. त्याचबरोबर ररशीची आई अपिाणला ततचा मान लमळवून हदला आहे. या सगळ्यामुळे बबथरलेली लमनाक्षीकाकू आता चांगलीच पेटून उठली आहे आणि ततने रंजीचा काटा काढायचे ठरपवले आहे. तर देवयानीने एक्काला गुन्हेगारी जगतापासून तोडून चांगल्या मागाणवर आिले आहे. सुरेखाने केलेल्या अनेक कट-कारस्थानांवर देवयानीने मात केली आहे. एक्काला देवयानीनेच आपल्यापासुन हहरावुन घेतले आहे या भावनेने पछाडलेल्या सुरेखाने आता देवयानीलाच एक्कापासून कायमचे वेगळे करायचे कारस्थान रचले आहे.

काय असेल लमनाक्षीकाकू आणि सुरेखाचे कारस्थान? ही संक्ांत 'रंजी' आणि 'देवयानी'च्या जीवावर बेतेल?

पाहायला पवसरू नका

१५ जानेवारी २०१५ रोजी रात्री ८ वाजता ‘रंजी’ आणि रात्री ९ वाजता ‘देवयानी’

फक्त स्टार प्रवाहवर !

Show me everything from anytime

Celebrate Vishu with Asianet : A Day Filled with Special Programmes and Blockbuster Movies

Vishu, the traditional festival celebrated with great fervour in Kerala, will be marked by a day -long extravaganza on Asianet, promising entertainment for the entire family.

Disney Star delivers biggest ever IPL; ~35 crore viewers tune in for live broadcast of first 10 matches

- 20% growth in Watch-time vs 2023

 - 22% growth in match ratings compared to the last edition

 - 35.8 Crore viewers watched the IPL over the first 8 days (10 matches scheduled)

"Premalu", Streaming on Disney+ Hotstar from April 12, 2024

The movie is directed by Girish A D and stars Naslen and Mamitha in lead roles.

1
3 4 5
630
Imagine more
Id: 6909